 |
| Author of following books on varied topics:- |
 |
| Career Guidance books :- |
 |
-
सारीपाट करियरचा!
करियरसंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन , चांगले करियर घडवून 'मोठ्ठं' कसे व्हायचे याची उत्तरे सोप्या व नेमक्या भाषेत 'सारीपाट करियरचा' वाचताना मिळू लागतात.
|
-
डॉक्टरच व्हयायचंय !
- डॉक्टर व्हयायचे ठरवले आहे, आर्थिक कुवत आहे, पण या सागराच्या पोटात काय काय आहे, याची माहिती आणि झलक.......
|
-
इंजिनियरच व्हयायचंय !
- शैक्षणिक पात्रता, कुवत, खर्च, पुढील संधी व बदलती क्षेत्रे, महाविद्यालये याविषयी विस्तृत माहिती .......
|
-
आर्मी जनरलच व्हयायचंय !
- आर्मी ऑफीसर नेमके काय करतो, वरीष्ठ पदाकडे वाटचाल कशी होते, याबाबत मार्गदर्शन ........
|
-
करियर कस निवडावं ?
- प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शन्कान्चे निरसन करणारे पुस्तक ......
|
 |
Science :- Encyclopedia for Nature & Science |
 |
-
सृष्टी विग्यान गाथा
- एकविसाव्या शतकाचा सांगाती ...
संपादक : डॉ. जयंत नारळीकर
लेखक : डॉ. श्रीराम गीत
|
 |
| Co-writer in :- |
 |
-
Career Planning - Publish by Daily Sakal.
|
|
|
 |
| Other Books :- |
 |
-
आत्महत्या व इच्छामरण - डॉ. गीत/ डॉ. मोहन आगाशे.
|
-
आपल्या सर्वांसाठी ग्राहक संरक्षण कायदा - डॉ. गीत/ डॉ. मोहन आगाशे .
|
-
आपले अदभूत शरीर - डॉ. गीत.
|
-
साद पुनर्वसनाची : आपत्ती नियोजनाचा आराखडा : विवेकानंद केंद्र प्रकाशन - डॉ. गीत.
|
-
शाकाहारच का ?- डॉ. गीत/ डॉ. कल्याण गंगवाल (मराठी आणि हिंदी)
|
| |